"ज्ञान सेवा तू साफल्यम!"

"ज्ञान सेवा तू साफल्यम!" ज्ञानज्योती ब्लॉग वर आपले सहर्ष स्वागत !...

ऑनलाइन टेस्ट

सातारा जि. प. ऑनलाइन टेस्ट सिरीज

_लॉकडाऊनमुळे सध्या शाळा बंद 🚪असल्या तरीही अभ्यास सुरूच ठेऊया.._
🎯 *सातारा जि.प.चा अभिनव उपक्रम..* 🎯
जिल्ह्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी शिक्षण विभाग (प्राथमिक), जिल्हा परिषद सातारा यांचेकडून इयत्ता पहिली ते आठवी साठी दैनिक चाचणी उपक्रम सुरू केला आहे. आणि तोही ऑनलाईन 🌎
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
*●● प्रेरणास्थान ●●*
 मा.श्री.संजय भागवत
(मुख्य कार्यकारी अधिकारी, सातारा)
*●● मार्गदर्शक ●●*
 मा.डॉ.रामचंद्र कोरडे
(प्राचार्य, DIET सातारा)
मा.सौ.प्रभावती कोळेकर
(शिक्षणाधिकारी,प्राथ. जि.प. सातारा)
अभ्यास 1 साठी इथे क्लिक करा.

1 comment:

  1. ग्रेट वर्क मॅडम........खूप खूप शुभेच्छा
    असेच नावीन्यपूर्ण उपक्रम करत रहा आमच्या शुभेच्छा....
    आशीर्वाद पाठीशी असतील नेहमी..ज्ञानाची ज्योती लाऊनी तेजाचे विद्यार्थी घडवूया..keep it up.

    ReplyDelete